विद्यार्थीमित्रांनो, पुढील शिक्षणक्रमाची आणि त्या अनुषंगाने करिअरची नेमकी निवड तुम्हाला करता यावी म्हणून 'लोकसता' घेऊन आला आहे 'मार्ग यशाचा'! या कार्यक्रमात मिळेल विविध विद्याशाखांमधील अभ्यासक्रमाची, देशस्तरीय मान्यवर शिक्षणसंस्थांची, अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियेची आणि त्यातील करिअर संधीची माहिती! ती देखील शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींकडून!! नंतर शंकानिरसनाची संधी आहेच !!! आजच मिळवा आपली प्रवेशिका.
Venue
Ravindra Natya Mandir
Sayani Road, Near Siddhivinayak Temple, Prabhadevi